सातारा जिल्ह्यातील अधिकृत सोलर सर्व्हिस
शासनाच्या 'पीएम सूर्य घर योजने' अंतर्गत घराच्या छतावर सोलर बसवा आणि कायमची पैशांची बचत करा.
शासकीय नियमांनुसार बँक खात्यात सबसिडी जमा!
आमचे इंजिनियर तुमच्या घरी येऊन योग्य माहिती देतील.
खालील बटणावर क्लिक करून आम्हाला तुमच्या घराची माहिती सांगा.
आमची टीम तुमच्या घरी येऊन मोफत जागा तपासून जाईल.
सोलर बसवल्यानंतर सबसिडीचे पैसे थेट तुमच्या खात्यात येतील.